

Crime Shock: Woman Harassed After Assault and Threat of Viral Video
sakal
सातारा : लग्नाचे आमिष दाखवून शहर परिसरातील एका युवतीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एकावर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रतीक दिलीप वाघमारे (रा. गोळीबार मैदान, गोडोली) असे त्याचे नाव आहे.