Sakal Tanishka Event: महिला शक्तीचा साताऱ्यात आविष्कार; ‘सकाळ-तनिष्का’च्या बाईक रॅलीस उत्स्फूर्त प्रतिसाद, मर्दानी खेळांनी वेधले लक्ष

Sakal Tanishka women bike rally in Satara event highlights: साताऱ्यात महिला शक्तीचा जल्लोष; बाईक रॅलीतून सशक्तीकरणाचा संदेश
Satara Witnesses Celebration of Women Empowerment Through Sakal-Tanishka Bike Rally

Satara Witnesses Celebration of Women Empowerment Through Sakal-Tanishka Bike Rally

sakla

Updated on

सातारा : डोक्यावर भगवा फेटा, नऊवारी साडी अन् हाती भगवा झेंडा घेत तरुणी आणि महिलांनी दांडपट्टा-लाठीकाठीचे मर्दानी खेळ सादर करत साताऱ्यातील महिला शक्तीचा आविष्कार घडवला. निमित्त होते जागतिक महिला दिनानिमित्त ‘सकाळ’ तनिष्का व्यासपीठाच्या वतीने आयोजित महिलांच्या बाईक रॅलीचे. सातारा आणि परिसरातील महिलांचा या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com