

Shovels in Hand, Change in Action: Women’s Collective Effort Wins Praise
sakal
ढेबेवाडी : प्रत्येक किरकोळ कामासाठी शासकीय यंत्रणेची वाट न पाहता स्वतः खोरे- पाटी हातात घेऊन साबळेवाडी (ता. पाटण) येथील महिलांनी गावाजवळून गेलेल्या वर्दळीच्या रस्त्यावरील खड्डे खडीने भरून वाहतुकीत सुलभता आणण्यात हातभार लावला.