Satara News: नियमित कर्ज फेडणाऱ्यांच्या याद्यांचे काम ठप्प! सातारा जिल्ह्यातील सोसायट्यांच्या गट सचिवांचे आंदोलन; नेमकं काय कारण?

work on farmers loan Repayment lists halted Due to Agitation: सातारा जिल्ह्यातील सोसायट्यांचे कामकाज ठप्प; गट सचिवांचे आंदोलन तीव्र
Satara Cooperative Societies’ Group Secretaries Halt Work Over Pending Issues

Satara Cooperative Societies’ Group Secretaries Halt Work Over Pending Issues

sakal

Updated on

कोरेगाव: कण्हेरखेड (ता. कोरेगाव) विकास सोसायटीचे सचिव दयानंद खाडगे यांना मारहाण करणाऱ्यांना अटक करण्याच्या मागणीसाठी सातारा जिल्हा गट सचिव संघटनेने पुकारलेल्या बेमुदत काम बंद आंदोलनात जिल्ह्यातील ९३० सोसायट्यांचे ८५० गट सचिव व सुमारे २५० लिपिक उतरलेले असल्यामुळे आज दुसऱ्या दिवशीही सेवा सोसायट्यांचे कामकाज ठप्प झाले आहे. परिणामी, शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीतील नियमित कर्जफेड करणाऱ्या कर्जदार सभासद याद्यांचे काम रेंगाळले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com