

MLA Manoj Ghorpade addressing party workers during the BJP–Rayat organisation dialogue meet in Masur.
Sakal
मसूर: बरीच वर्षे एका घरात सत्ता असल्यावर कार्यकर्त्यांना गृहीत धरण्याची प्रवृत्ती वाढते. कऱ्हाड उत्तरची राजकीय अवस्थाही तीच होती. अखेर जनतेतूनच उठाव झाल्याने परिवर्तनाची नांदी झाली. येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत प्रत्येक कार्यकर्त्याने एकदिलाने काम केल्यास परिवर्तन निश्चित होईल, असा विश्वास आमदार मनोज घोरपडे यांनी व्यक्त केला.