Karad News:‘यशवंत’च्या संशयितांना वाचविण्याचे प्रयत्न: ॲड. नीलेश जाधव; भाजपच्या बड्या नेत्यासह एका आमदारावर आरोप!

Opposition Demands Action in Yashwant case: भाजप नेत्यांच्या हस्तक्षेपामुळे यशवंत बँक घोटाळ्याची चौकशी धोक्यात?
BJP Senior Leader and MLA Accused of Shielding Yashwant Case Suspects

BJP Senior Leader and MLA Accused of Shielding Yashwant Case Suspects

sakal

Updated on

कऱ्हाड : फलटण येथील यशवंत सहकारी बँकेच्या घोटाळ्यातील संशयितांना वाचविण्यासाठी राज्यातील भाजपचा माेठा नेता व जिल्ह्यातील आमदार प्रयत्न करत आहेत. त्यामुळे घोटाळ्याची सखोल व निष्पक्षपातीपणे चौकशी होऊन त्यातील संशयितांना लवकरात लवकर अटक करावी, अशी मागणी यशवंत बँक ठेवीदार व कर्जदार संघटनेतर्फे ॲड. नीलेश जाधव यांनी आज पत्रकार परिषदेत केली. घोटाळ्यातील काही संशयित जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत उमेदवारीची मागणी करत असून, त्यांना कोणत्याही पक्षाने उमेदवारी देऊ नये, असेही आवाहनही ॲड. जाधव यांनी केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com