Satara Water Crisis: मायबाप सरकार... येरळवाडीला संजीवनी द्या...; खटाव तालुक्यातील जनतेचा टाहो; तलावाने गाठला तळ

Yerlawadi Lake Runs Dry as Khatav Faces Water Crisis: पावसाने दडी मारताच येरळवाडी धरण कोरडे; मृत पाणीसाठ्यावर अवलंबून गावोगावची पाणीपुरवठा योजना, शेतकऱ्यांचा सरकारकडे तातडीच्या पाणीसुटीचा आर्त टाहो
Yerlawadi Lake in Satara Khatav Reaches Critical Low Level as Villagers Demand Government Action to Save Water Supply

Yerlawadi Lake in Satara Khatav Reaches Critical Low Level as Villagers Demand Government Action to Save Water Supply

sakal

Updated on

वडूज : या वर्षी पावसाने दिलेल्या हुलकावणीमुळे खटाव तालुक्यातील शेती पाणी परिस्थिती कमालीची अडचणीत आली आहे. तालुक्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या येरळवाडी मध्यम प्रकल्पाच्या पाणी पातळीनेही तळ गाठला आहे. त्यामुळे येरळवाडी तलावामध्ये उरमोडी, जिहे- कठापूर योजनेतून तातडीने पाणी सोडण्याची गरज आहे. मायबाप सरकार... येरळवाडीला संजीवनी द्या, असा आर्त टाहो तालुक्यातील जनतेकडून फोडला जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com