Youth drowns to death : सर्कलवाडीच्या युवकाचा बुडून मृत्यू; वाठार पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल
Satara News : पंकज पाण्याच्या टाकीत पडलेला त्याचे चुलते जितेंद्र अनपट यांना दिसला. त्याला टाकीतून बाहेर काढून पिंपोडे बुद्रुक ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले; परंतु तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पंकजला मृत घोषित केले.
Tragic drowning incident in Circlewadi; police investigation underway at Wathar Police Station."Sakal
पिंपोडे बुद्रुक : सर्कलवाडी (ता. कोरेगाव) येथे वसना पाणीपुरवठा योजनेच्या लाइनवरील पाण्याच्या टाकीत पडून युवकाचा मृत्यू झाला. पंकज प्रभाकर अनपट (वय १८, रा. सर्कलवाडी) असे मृताचे नाव आहे.