Satara : वाढदिनीच युवकानं उचलंल टोकाचं पाऊल..; मृतदेहाजवळ भिंतीवर विटेच्या तुकड्यानं लिहिलं होतं 'सॉरी'

Dhebewadi Police Case : काल अक्षयचा वाढदिवस होता. वाढदिवस साजरा करण्याचे नियोजनही घरात सुरू होते.
Dhebewadi Police Case
Dhebewadi Police Caseesakal
Updated on: 
Summary

अक्षयचा परिसरात चांगला लोकसंपर्क असून, त्याने वाढदिनी उचललेल्या या टोकाच्या पावलामुळे अनेकांना मोठा धक्का बसला.

ढेबेवाडी : वाढदिनीच युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल रात्री नाईकबानगर (बनपुरी, ता. पाटण) येथे उघडकीस आली. अक्षय अशोक माने (वय २७) असे संबंधित युवकाचे नाव आहे. येथील पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com