Dinosaur blood cells: 11 कोटी वर्षांपूर्वीच्या डायनासोरच्या हाडांमध्ये सापडलं रक्त; महाकाय प्राणी पुन्हा जिवंत होणार?

115 million year old dinosaur fossil: या वेळी संशोधन पथकाने विविध रासायनिक आणि सूक्ष्मदर्शक विश्लेषक तंत्रज्ञानाची मदत घेत तांबड्या रक्तपेशींच्या गोलाकार रचनेच्या आत 'हीम' अस्तित्वात असल्याचे शोधून काढले.
dinosaur

dinosaur

esakal

Updated on: 

fossilized red blood cells dinosaur bone: सुमारे ११.५ कोटी वर्षे जुन्या डायनासोरच्या हाडांमध्ये जीवाश्मीभूत झालेल्या तांबड्या रक्तपेशींचे अवशेष शास्त्रज्ञांना आढळले आहेत. या पेशींच्या अस्तित्वाची प्रथमच वैज्ञानिक पुष्टी झाली आहे. या शोधामुळे कोट्यवधी वर्षांपासून सुरक्षित राहिलेल्या आण्विक व जैविक खुणांचा शोध घेण्याच्या नव्या शक्यता निर्माण झाल्या आहेत.

सकाळ, साम, सरकारनामा, अ‍ॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा

Link:

https://www.esakal.com/get-app?utm_source=esakal_web&utm_medium=inline_callout&utm_campaign=app_download&utm_content=article_mid

Loading content, please wait...