
major cyber attack on transport for london 2024 results in arrest of teen hackers
esakal
लंडनमध्ये TfL वर मोठा सायबर हल्ला ऑगस्ट २०२४ मध्ये झाला.
दोन तरुणांवर आरोप असून त्यांना अटक करण्यात आली आहे.
या हल्ल्यामुळे TfL च्या ग्राहकांची डेटाची सुरक्षा धोक्यात आली आहे.
London transport attack : लंडनमध्ये गेल्या वर्षी घडलेल्या एका मोठ्या सायबर हल्ल्याने ट्रान्सपोर्ट फॉर लंडन (TfL) या संस्थेची अक्षरशः दाणादाण उडवली होती. आता या प्रकरणात दोन तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यात एका १८ वर्षीय मुलाचाही समावेश आहे. हा हल्ला ऑगस्ट २०२४ मध्ये झाला होता आणि तब्बल काही महिने TfL चे कामकाज विस्कळीत झाले .