
Smartphone Tips:
sakal
जुना स्मार्टफोन फक्त ड्रॉवरमध्ये ठेवण्याऐवजी, तो घराच्या सुरक्षेसाठी किंवा मुलांच्या मनोरंजनासाठी वापरता येऊ शकतो. योग्य वापर केल्यास, तो अनेक नवीन कामांसाठी उपयुक्त ठरू शकतो.
old smartphone as security camera: अनेक लोक जूना फोन खराब झाला की लगेच फेकून देतात. तसेच काही जण ड्रॉवरमध्ये किंवा कमी किमतीमध्ये विकतात. पण तुम्हाला माहिती आहे की तुमचा जूना फोन अनेक कामांसाठी उपयोगी येऊ शकतो. ज्यामुळे अनेक कामे कमी खर्चात होऊ शकतात.