Solar Panel: 5kW सोलर पॅनलवरून महिन्यात किती युनिट वीज तयार होते? सबसिडी किती मिळते? पाहा संपूर्ण गणित!

5kW Rooftop Solar Panel Guide: 5kW सोलर सिस्टीमचे गणित, वार्षिक निर्मिती आणि पीएम सूर्यघर योजनेअंतर्गत मिळणारी सबसिडी; वाचा सविस्तर...
5kW Solar Panel Monthly Unit Generation: Full Calculation & Subsidy

5kW Solar Panel Monthly Unit Generation: Full Calculation & Subsidy

esakal 

Updated on

Solar Energy: सातत्याने वाढणाऱ्या वीज बिलांमुळे त्रस्त झालेले नागरिक आता वेगाने सौर ऊर्जेचा (Solar Energy) पर्याय निवडत आहेत. मध्यम आकाराच्या आणि मोठ्या कुटुंबांसाठी 5kW क्षमतेची रूफटॉप सोलर सिस्टीम लोकप्रिय ठरत आहे. ही सिस्टीम घरातील एकापेक्षा जास्त एसी (AC), फ्रीज, गीझर आणि वॉटर पंप यांसारखी मोठी उपकरणे सहज चालवू शकते.

पण, 5kW चा सोलर प्रोजेक्ट बसवल्यानंतर महिन्यात नेमकी किती युनिट वीज तयार होते आणि त्याचा हिशोब कसा केला जातो, असा प्रश्न अनेक ग्राहकांना पडतो. याचे संपूर्ण गणित खालीलप्रमाणे आहे-

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com