Aadhaar App Preload : "ही जबरदस्ती कशासाठी?" नवीन मोबाईलमध्ये आधार ॲप सक्तीचे; पण ॲपल-सॅमसंगचा सरकारला विरोध का? जाणून घ्या

Aadhaar Pre-Install Smartphones : सरकार नवीन स्मार्टफोनमध्ये आधार अॅप प्रीलोड करण्याचा प्रस्ताव देत आहे, जेणेकरून सेवा सर्वांना सोपी होईल. पण ॲपल, सॅमसंग यांसारख्या कंपन्यांनी विरोध केला आहे.
Government Proposal for Aadhaar App Preload on Smartphones samsung apple company oppose

Government Proposal for Aadhaar App Preload on Smartphones samsung apple company oppose

esakal

Updated on

Government Aadhaar App : नवीन स्मार्टफोनमध्ये आधार अॅप आधीच असेल असा सरकारचा प्रयत्न सुरू आहे. पण ॲपल, सॅमसंग आणि गुगल यांसारख्या मोठ्या कंपन्यांनी यावर जोरदार आक्षेप घेतला आहे.

सरकार आणि आधार कार्डची जबाबदार संस्था UIDAI सांगत आहेत की, हे अॅप फोनमध्ये प्रीलोड केल्याने सर्वसामान्य माणसाला आधार सेवा खूप सोपी होईल. नवीन फोन घेताच चालू केल्यावरच अॅप दिसेल. डाउनलोड करावी लागणार नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com