Aadhaar Card Tips : तुमचा आधार कार्ड नंबर तुमच्या व्यतिरिक्त आणखी कुणी वापरत आहे का? पाहा एका क्लिकवर

Aadhaar Authentication History Checking step by step guide : तुमचे आधार कार्ड सुरक्षित आहे का? आधार ऑथेंटिकेशन हिस्ट्री तपासून गैरवापर लगेच ओळखा आणि तुमची डिजिटल ओळख संरक्षित करा.
How can I check my Aadhaar Authentication History

How can I check my Aadhaar Authentication History

esakal

Updated on

तुमचं आधार कार्ड हे केवळ एक कागदपत्र नाही, तर ती तुमची डिजिटल ओळख आहे. बँक खात्यापासून ते अगदी मोबाईल सिमकार्ड घेण्यापर्यंत प्रत्येक महत्त्वाच्या कामात आधार कार्ड अनिवार्य झाले आहे. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की, तुमच्या नकळत तुमच्या या अत्यंत महत्त्वाच्या ओळखीचा गैरवापर तर होत नाहीये ना? आजच्या डिजिटल युगात सायबर गुन्हेगार नवनवीन ट्रिक्स शोधत असतात, त्यामुळे तुमची ही मौल्यवान माहिती सुरक्षित आहे की नाही, हे तपासणे अत्यंत गरजेचे झाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com