Aadhaar Update Information Change New Rules esakal
विज्ञान-तंत्र
Aadhaar Update : आधार कार्ड अपडेट संबंधीचे नवे नियम; कोणती माहिती बदलता येणार अन् कोणती नाही? सर्व डिटेल्स पाहा एका क्लिकवर
Aadhaar Update Information Change New Rules : आधार कार्डवर दिलेली माहिती चुकीची असली तरी ती सुधारता येते. UIDAI च्या मार्गदर्शनानुसार, आधार कार्डवर मोबाइल नंबर, नाव, पत्ता आणि जन्मतारीख बदलण्याचे नियम व प्रक्रिया समजून घ्या.
Aadhaar Update Rules : आधार कार्डवरील चुकीची माहिती मोठ्या अडचणी निर्माण करू शकते. त्यामुळे युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने वापरकर्त्यांना आपली माहिती अपडेट करण्याची सुविधा दिली आहे. मात्र, प्रत्येक बदलासाठी अमर्याद संधी उपलब्ध नाहीत. आधारमध्ये कोणते बदल किती वेळा करता येतील, याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया.

