

AC blasts cause deaths and essential fire safety tips to prevent such tragedies
esakal
दिल्लीतील विवेक विहार परिसरात आज पहाटे भीषण आग लागली. या दुर्घटनेत एकाच घरातील नऊ जणांचा गुदमरून मृत्यू झाला. प्राथमिक तपासात एअर कंडिशनर (AC) च्या स्फोटामुळे आग लागल्याचे समोर आले आहे. ही घटना पुन्हा एकदा बंद खोल्यांतील एसी वापराच्या धोक्याकडे लक्ष वेधते आहे.