Adobe Editing : अडोबी क्रिएटिव्ह सुट वापरताय? 'हे' शॉर्टकट्स माहिती असायलाच हवेत

Editing : 'अडोबी' वर शॉर्टकट्स आणि टिप्स वापरा, तुमच्या डिझाईनचा वेग वाढवा!
अडोबी वर एडिटिंग करताना कमी वेळेत वापरता येणारे सोप्पे शॉर्टकट्स.
अडोबी वर एडिटिंग करताना कमी वेळेत वापरता येणारे सोप्पे शॉर्टकट्स. esakal

Adobe : अडोबी क्रिएटिव्ह सुट वापरणारे डिझायनर आणि कलाकार! तुमच्या आवडत्या अॅप्समध्ये वेग वाढवण्यासाठी काही सोप्या टिप्स आणि शॉर्टकट्स जाणून घ्यायचे आहेत. तर आम्ही सांगितलेले टिप्स वापरुन तुम्ही अधिक गतीने आणि अगदी तज्ज्ञासारखे डिझाईन्स तयार करू शकता.

फोटोशॉप शॉर्टकट्स एक्सपर्ट :

 • B: ब्रश टूल

 • V: मूव्ह टूल

 • Ctrl + J: लेयर डुप्लिकेट करा

 • Ctrl + T: फ्री ट्रान्सफॉर्म

 • Ctrl + Shift + N: नवीन लेयर

स्मार्ट लेयर वापरा : लेयर हा फोटोशॉपचा पाया आहे. वेगळ्या लेयरवर एखादा बदल केल्याने इतर लेयरवर त्याचा परिणाम होत नाही. त्यामुळे तुम्ही एका इमेजमध्ये वेगवेगळे बदल करू शकता.

अडोबी वर एडिटिंग करताना कमी वेळेत वापरता येणारे सोप्पे शॉर्टकट्स.
Sci-Tech : त्या 'कोका-कोला' फोनची आता भारतात विक्री सुरु; वैशिष्ट्ये अन् किंमत

इलस्ट्रेटरमध्ये आकारांची जादू

 • पाथफाइंडर टूल (Pathfinder Tool):

 • युनाइट (Unite): अनेक आकार एकत्र करा.(Combine multiple shapes into one)

 • मायनस फ्रंट (Minus Front): वरच्या आकारांना (Top Shapes) खालच्या आकारातून (BOTTOM SHAPES) काढून टाका.

 • इंटरसेक्ट (Intersect): आकारांच्या ओव्हरलॅपिंग (shapes overlap) भागातून नवीन आकार तयार करा.

 • एक्सक्लूड (Exclude): आकारांच्या ओव्हरलॅपिंग भाग काढून टाका.

 • पेन टूल: अगदी बारिक निटनेटके डिझाईन्स बनवू शकता. तसेच पेन टूलने अँकर पॉइंट्स वापरून सहज तयार करू शकता.

प्रीमियर प्रो व्हिडीओ एडिटिंग (Premier Pro) :

 • टाइमलाइन मार्कर्स (Timeline Markers) : मार्कर्सचा वापर करून व्हिडीओमधील महत्वाचे क्षण हायलाइट करा. (M बटण दाबा)

 • पुढील/मागील मार्करवर नेव्हिगेट करा (शिफ्ट + M / Ctrl + शिफ्ट + M)

 • मार्कर्सवर नोट्स लिहा (मार्करवर डबल क्लिक करा)

 • सुपर शॉर्टकट्स :

 • स्पेस: प्ले/पॉज

 • C: रेझर टूल (क्लिप कापणे)

 • V: सिलेक्शन टूल

 • Ctrl + K: प्लेहेडवर एडिट जोडा

 • Ctrl + Z: पूर्ववत करा (Undo)

अडोबी वर एडिटिंग करताना कमी वेळेत वापरता येणारे सोप्पे शॉर्टकट्स.
Tech Layoffs : यंदाचं वर्ष ठरतंय 'लेऑफ'चं.. एप्रिलपर्यंत टॉप टेक कंपन्यांनी 70,000 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना पाठवलं घरी!

या सोप्या टिप्स आणि शॉर्टकट्सचा सराव करून पाहा. तुमचा वेग वाढेल आणि तुम्ही अगदी प्रोफेशनल डिझाईन्स आणि व्हिडीओ सहज तयार करू शकाल!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com