
Sci-Tech : त्या 'कोका-कोला' फोनची आता भारतात विक्री सुरु; वैशिष्ट्ये अन् किंमत
Sci-Tech- हा फोन फ्लिपकार्ट, रियलमीच्या वेबसाइटवरून किंवा अधिकृत ऑफलाइन स्टोअर्सवरून खरेदी करू शकतात. हा स्मार्टफोन फ्लॅश सेल मॉडेल अंतर्गत दिला जात आहे.
याची वैशिष्ट्ये आणि किंमत..
1) यामध्ये युजर्सला कस्टमाइज्ड यू.आय सिस्टिम आहे ,त्याचबरोर युजर्सला लॉक स्क्रीनपासून ते डायनॅमिक चार्जिंग इफेक्टपर्यंत सुविधा आहेत.
2) रियलमी 10 प्रो कोका कोला एडिशनमध्ये 6.72 इंचाचा फुल एचडी डिस्प्ले आहे.
3) याचे पिक्सेल रिझोल्यूशन 1080x2400 आहे. डिस्प्ले १२० हर्ट्झ रिफ्रेश रेट सपोर्टसह उपलब्ध आहे.
4) १२८ जीबी इंटरनल मेमरी आहे. मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने मेमरी १ टीबी पर्यंत वाढवता येते.
5) यामध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप आहे.
6) प्रायमरी कॅमेरा १०८ मेगापिक्सलचा असून यात २ मेगापिक्सलचा पोर्ट्रेट कॅमेरा आहे जेको मायक्रो जीसी २ एम १ सेन्स आहे.
याची किंमत 20,999 रुपये आहे.