ग्लॅमरस फक्त सेलिब्रिटीच नसतात; Skoda Kodiaq चा कातिल लुक नक्की पहा

Skoda Kodiaq facelift 2022: जवळपास दोन वर्षांच्या प्रतिक्षेनंतर स्कोडा कोडीअ‍ॅक (Skoda Kodiaq) फेसलिफ्टचं पुनरागमन झाले आहे.
Skoda Kodiaq facelift 2022
Skoda Kodiaq facelift 2022Esakal

स्कोडा कोडीअ‍ॅक (Skoda Kodiaq): जवळपास दोन वर्षांच्या प्रतिक्षेनंतर स्कोडा कोडीअ‍ॅक (Skoda Kodiaq) फेसलिफ्टचं पुनरागमन झाले आहे. तिच्यामध्ये अनेक नवीन फिचर्सही देण्यात आली आहेत. स्कोडा कोडीअ‍ॅक त्याची स्पर्धा फोक्सवॅगन टिगुआन, ह्युंदाई टक्सन आणि सिट्रोएन सी5 एअरक्रॉस सारख्या कारशी होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com