

AI trick Swiggy Zomato food delivery companies facing new fraud risk by AI edited photos
esakal
AI photo Food apps fraud : आजच्या डिजिटल युगात आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) सर्वकाही सोपे करत आहे. पण त्याच एआयचा गैरवापर करून काही चतुर ग्राहक Food Delivery कंपन्यांना (Food Delivery Companies) चकवत आहेत. अमेरिकेतील प्रसिद्ध कंपनी डोअरडॅश (DoorDash) च्या ग्राहकांनी एआयच्या मदतीने बर्गरचे फोटो एडिट करून ते कमी शिजलेले किंवा खराब दाखवले आणि कंपनीकडून पैसे परत (Refund) मागितले.