

Role of MeitY in Strengthening AI Governance in India
ai generated image
आजकाल एआय म्हणजे फक्त चॅट करणारा रोबो नाही, तर तो आपल्या फोनपासून ते देशाच्या सुरक्षा पर्यंत सर्वत्र पोहोचला आहे. पण याचबरोबर डीपफेक व्हिडिओ, डेटा चोरी आणि मनमानी अल्गोरिदम यांसारखे धोकेही वाढत आहेत. लोकांना भीती वाटू लागली आहे की, ही शक्ती एक दिवस मानवी नियंत्रणाबाहेर जाईल का?