Air Conditioner : उन्हाळा सुरू झालाय! घरात ठेवा हा छोटा फॅन

घरोघरी एसी, कूलिंग आणि फॅन चोवीस तास चालू
Air Conditioner
Air Conditioner esakal

Air Conditioner : आता उन्हाळा सुरू झालाय. घरोघरी एसी, कूलिंग आणि फॅन चोवीस तास चालू झालेत. अनेक जण मार्च महिन्यापासून याची खरेदी करतात. पण तुम्ही ही खरेदी केली नसेल तर थांबा...तुम्हाला घरी एक छोटा फॅन खरेदी करायचा आहे, ज्यामुळे चक्क थंडी वाजेल.

Air Conditioner
Technology Tips : फक्त 2999 रुपये भरून घ्या Samsung Galaxy M53, फोनमध्ये मिळेल 108MP कॅमेरा

तुम्ही जर कमी किंमतीचा एसी खरेदी करायचा विचार करीत असाल तर तुम्हाला एका पोर्टेबल Air Cooler किंवा मिनी AC चा ऑप्शन डोक्यात ठेवावा लागेल. हे कमी खर्चात उपलब्ध होत असतात. तुम्हाला भर उन्हाळ्यात हे गारवा देण्यात सक्षम असतात.

Air Conditioner
Maruti Jimny : एसयूव्हीच्या ताफ्यात दाखल होणार नवी मारुती जिम्नी! मे महिन्यात धावणार रस्त्यांवर

हे एअर कूलर पर्सनल यूजसाठी किंवा ऑफिस टेबल पासून कँपिंग पर्यंत उपयुक्त आहे. याची छोटी साइज असल्याने कुठेही यूज करता येवू शकते. तसेच याची किंमत सुद्धा कमी आहे. जर तुम्हाला प्रत्येक खोली एसी लावायचा असेल तर ते तुमच्यासाठी खूप महाग ठरू शकते.

Air Conditioner
Car Care Tips: बोंबला! कारमध्ये पेट्रोलच्या जागी चुकून भरलंय डिजेल? आता काय करायचं!

त्यामुळे तुम्ही वर्कप्लेस वर कूलिंगचा विचार करीत असाल तसेच तुमचे बजेट कमी असेल तर तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. बाजारात असे एअर कंडिशनर उपलब्ध आहेत. जे काही मिनिटात शानदार कूलिंग देतात. तसेच याची किंमतही खूपच कमी आहे.

Air Conditioner
iPhone 14 Plus : Apple ने लॉन्च केला iPhone 14 चा नवा व्हेरियंट, किंमत फक्त एवढीच...

याला अमेझॉनवरून सहज स्वस्त किंमतीत खरेदी करता येऊ शकता येते. या पोर्टेबल एसीला खूपच कमी किंमतीत अमेझॉनवरून खरेदी केले जावू शकते. आम्ही ज्या पोर्टेबल एसी संबंधी बोलत आहोत. त्याची किंमत १८ हजार ७३३ रुपये आहे. परंतु, याला ७४ टक्के डिस्काउंट सोबत फक्त ४ हजार ८१० रुपये किंमतीत खरेदी करू शकतो. तसेच हे खूपच हलके सुद्धा आहे. याला कुठेही घेऊन जावू शकता येते.

Air Conditioner
Electric Car : ही असेल देशातली सगळ्यात स्वस्त इलेक्ट्रिक SUV, टाटा नेक्सॉन EV ला ही टाकेल मागे

या प्रोडक्टचे वॉटर टँक ५०० मिलीलीटरचे आहे. याला एकदा भरल्यानंतर ३ ते ५ तास पर्यंत काम करते. फॅनच्या वेगावर हे अवलंबून आहे. याच्या टँक मध्ये तुम्ही आइस ब्लॉक्स सुद्धा टाकू शकता. याचा वापर खूप सोपा आहे. तुम्हाला फक्त टँक मध्ये पाणी टाकून बटन दाबायचे आहे. हे प्रोडक्ट ३ विंग स्पीड्स सोबत येते. यात ७ कलर्स सोबत नाइट लाइट सुद्धा आहेत. हे एक यूनिक टेक्नोलॉजी सोबत येते. जे नॉइसला कमी करण्यात मदत करते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com