सर्वांसाठी सुरू झाला Amazon-Flipkart सेल; निम्म्यापेक्षा कमी किंमतीत मिळतायत वस्तु, 50 ते 80% डिस्काउंट ऑफर्स, पाहा एका क्लिकवर

Great Indian Festival Big Billion Days Deals Offers 2025 : अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्टच्या मेगा सेलमध्ये स्मार्टफोन, इलेक्ट्रॉनिक्स आणि घरगुती वस्तूंवर 80% पर्यंत सवलती उपलब्ध आहेत.
Great Indian Festival Big Billion Days Deals Offers 2025

Great Indian Festival Big Billion Days Deals Offers 2025

esakal

Updated on
Summary
  • आज रात्री 12 वाजल्यापासून अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्टचा सेल सुरू झालाय

  • या सेलमध्ये मोठ्या प्रमाणात डिस्काउंट मिळत आहे

Discount Offers : दिवाळीच्या तोंडावर अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्टने वर्षातील सर्वात मोठ्या सेलची घोषणा केली आहे. अमेझॉनचा ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल आणि फ्लिपकार्टचा बिग बिलियन डेज सेल सुरू झाला असून ग्राहकांसाठी आकर्षक डील्स आणि सवलतींची मेजवानी उपलब्ध आहे. इलेक्ट्रॉनिक्स, फॅशन, घरगुती उपकरणे आणि बरेच काही निम्म्यापेक्षा कमी किमतीत खरेदी करण्याची ही सुवर्णसंधी आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com