

Amazon Great Indian Festival 2025 Sale Offers
esakal
जर तुम्हालाही स्वस्तात मस्त शॉपिंग करायला आवडत असेल तर तुमच्यासारख्या शॉपिंग प्रेमींसाठी मोठी खुशखबर आहे. याचे कारण आहे अॅमेझॉनचा ग्रेट इंडियन फेस्टिवल २०२५ सेल.लोक या सेलची वर्षभर वाट पाहतात. कारण या सेलमध्ये मोठ्या प्रमाणात डिस्काउंट मिळतो. तुम्ही म्हणाल हा डिस्काउंट १०-१५% टक्के असेल, पण नाही. या सेलमध्ये ५०% पासून ८०% पर्यंतही डिस्काउंट मिळतो.