

Top Smartphone & Electronics Offers in Amazon Festival Sale 2026
esakal
Amazon Great Indian Festival: ई-कॉमर्स क्षेत्रातील दिग्गज कंपनी Amazon ची वर्षातील सर्वात मोठा फेस्टिव्ह सेल 'Amazon Great Indian Festival 2026' अधिकृतपणे 8 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. पण, सेल सुरू होण्यापूर्वीच प्लॅटफॉर्मने आपल्या ग्राहकांसाठी 'अर्ली डील्स' (Early Deals) लाईव्ह केल्या आहेत. या वार्षिक सेलमध्ये स्मार्टफोन्स, लॅपटॉप्स, टॅब्लेट्स, इलेक्ट्रॉनिक्स आणि होम अप्लायन्सेसवर तब्बल 80 टक्क्यांपर्यंतची सवलत दिली जात आहे.
याशिवाय, खरेदीदारांना बँक ऑफर्स, नो-कॉस्ट EMI आणि एक्सचेंज बोनसचा फायदा घेऊन अत्यंत कमी किमतीत प्रीमियम उत्पादने खरेदी करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.