Amazon Great Indian Festival Sale 2026: Start Date, SBI Offers, and Top Deals
esakal
Amazon Sale 2026: येत्या सण-उत्सवांच्या काळात ऑनलाईन शॉपिंग करण्याची वाट पाहणाऱ्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. ई-कॉमर्स क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी 'अमेझॉन' (Amazon) ने आपल्या वर्षातील सर्वात मोठ्या 'Amazon Great Indian Festival 2026' सेलच्या तारखेची अधिकृत घोषणा केली आहे. हा बहुप्रतिक्षित सेल 8 ऑक्टोबर 2026 पासून सुरू होणार आहे. या सेलदरम्यान स्मार्टफोन, टीव्ही, होम अप्लायन्सेस, इलेक्ट्रॉनिक्स, फॅशन आणि दैनंदिन गरजांच्या कोट्यवधी प्रॉडक्ट्सवर तुफान डिस्काउंट मिळणार आहे.