Amazonच्या होळी स्पेशल स्टोअर मधून मिळणार ७० ते ४० टक्क्यांपर्यंत डिस्काऊंट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

amazon holi shopping days sale
Amazonच्या होळी स्पेशल स्टोअर मधून मिळणार ७० ते ४० टक्क्यांपर्यंत डिस्काऊंट

Amazonच्या होळी स्पेशल स्टोअर मधून मिळणार ७० ते ४० टक्क्यांपर्यंत डिस्काऊंट

होळीचा सण जवळ आला आहे. अॅमेझोन होळीच्या सणानिमित्त आकर्षक सवलती आणि ऑफर देत आहेत. अॅमेझोनने होळी शॉपिंग डे सेलचे आयोजन केले आहे. या सेलमध्ये स्मार्टफोन, घड्याळे, तसेच इतर अॅक्सेसरीजवर मोठी सवलत मिळणार आहे. खरेदी करण्यासाठी ग्राहकांना बँक ऑफर, एक्सचेंज डिस्काउंट आणि EMI पेमेंट पर्याय यासारखे इतर फायदे मिळणार आहेत.

हेही वाचा: कॅब चालक निघाला Uberचा मालक!

amazon

amazon

असे मिळतील डिस्काऊंट

स्मार्टफोनवर ४० टक्के सूट- जर तुम्ही नवीन फोन घ्यायचा विचार करत असाल तर या सेलमध्ये तुम्हाला ४० टक्के सूट आणि आकर्षक ऑफर्स मिळणार आहेत. स्मार्टवॉचवर ७० टक्के पर्यंत सूट मिळणार असून तुम्हाला आधुनिक वैशिष्ट्यांसह नवीन स्मार्टवॉचमध्ये अपग्रेड करायचे असल्यास, या सेलमध्ये तुम्हाला सवलत आणि ऑफर मिळू शकतात. तर स्पीकर्स आणि ह्रेडफोन्समध्ये ६० टक्के सूट मिळणार आहे. चांगल्या प्रतिचा कॅमेरा घ्यायचा असेल तर हा सेल फायद्याचा ठरेल. सेलमध्ये अॅक्शन कॅमेरे ४,६९९ रूपयांना मिळणार आहे. तसेच इंटरनेशनल ब्रॅंड गेझे़ट्सवरही ४० टक्के सूट मिळेल. टिव्ही घ्यायचा असेल तर ४० टक्के सूट मिळणार आहे.

हेही वाचा: उन्हाळ्यात नारळ पाणी प्यायल्याने होतात ६ फायदे!

Web Title: Amazon Holi Shopping Days Sale Discounts Offers On Smartphones Speakers Selfie Sticks And More

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :HoliAmazonsale
go to top