Amazon Onam Sale 2024 Discount Offersesakal
विज्ञान-तंत्र
Amazon Onam Sale : ग्रेट इंडियन फेस्टिवलपूर्वीच सुरू झाला ॲमेझॉन स्पेशल सेल; 40% पर्यंत बंपर डिस्काउंट,स्मार्टफोन ऑफर्स एकदा बघाच
Amazon Onam Sale Discount Offers : ॲमेझॉन ओणम सेल ॲमेझॉनच्या ई-कॉमर्स वेबसाइटवर सुरू आहे. या सेलमध्ये विविध स्मार्टफोनसह विविध उत्पादनांवर मोठ्या प्रमाणात सूट मिळत आहेत.
Amazon Sale : ॲमेझॉनचा ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल सुरू होण्यापूर्वीच आणखी एक सेल सुरू झाला आहे. हा खास ओणम सेल ई-कॉमर्स वेबसाइटवर सुरू आहे. या सेलमध्ये विविध उत्पादनांवर मोठ्या प्रमाणात सूट मिळत आहेत. सेल 7 सप्टेंबर ते 15 सप्टेंबरपर्यंत ॲमेझॉनवर सुरू असणार आहे. कंपनीने एक मायक्रो पेज तयार केले आहे जेथे आपल्याला सेलशी संबंधित सर्व माहिती मिळेल. या सेल दरम्यान स्मार्टफोनवर 40% डिस्काउंट मिळत आहे. सेलमध्ये उपलब्ध ऑफर्सबद्दल जाणून घ्या सविस्तर माहिती..