Amazon Refund Fraud : ॲमेझॉनकडून रिफंड मागून मागून लुटले 30 कोटी रुपये; पद्धत अशी की वाचून डोकं चक्रावेल

Amazon RBK Refund Scam : ॲमेझॉनवर टेलिग्रामच्या आरबीके ग्रुपने रिफंड घोटाळा केला. लॅपटॉप, ग्राफिक्स कार्ड घेऊन ३० कोटी रुपयांची फसवणूक केली, आता कंपनीने केस दाखल केली आहे.
What is the Amazon RBK Refund Scam?

What is the Amazon RBK Refund Scam?

esakal

Updated on: 

ॲमेझॉन कंपनीला एका ग्रुप फ्रॉडचा मोठा धक्का बसला आहे. साध्या रिफंड प्रक्रियेचा गैरवापर करून एका गटाने कंपनीला अंदाजे ३० कोटी रुपयांचे (४ दशलक्ष डॉलर) नुकसान केले. लॅपटॉप, ग्राफिक्स कार्ड, ड्रोनसारखी महागडी उत्पादने घेतली आणि पैसे परत घेतले पण वस्तू कधीही परत केल्या नाहीत. ही फसवणूक इतकी चतुर होती की, कंपनीला प्रथम लक्षातही आले नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com