Amazon Web Services Down Worldwide
esakal
जगभरात अमेझॉन वेब सर्विस सेवा ठप्प झाली आहे. त्यामुळे युझर्सना अॅमेझॉनच्या सेवा वापरताना अडचणी येत आहेत. अनेकांनी सोशल मीडियावर यासंदर्भात तक्रार केली आहे. महत्त्वाचे म्हणजे अॅनेझॉनच्यावतीने याची दखल घेण्यात आली असून लवकर या सेवा सुरळीत करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली. याशिवाय ग्राफीक्ससाठी वापरलं जाणारं कॅनव्हादेखील ठप्प झालं आहे.