Social Media Ban For Kids : कर्नाटक, आंध्रप्रदेशमध्ये १६ वर्षांखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरावर बंदी, महाराष्ट्रात काय निर्णय होणार ?

Children Social Media Policy : नियम लागू झाल्यास कर्नाटक १६ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया वापरावर कायदेशीर बंदी घालणारे भारतातील पहिले राज्य ठरू शकते.आंध्र प्रदेशमध्येही १३ वर्षांखालील मुलांसाठी ९० दिवसांत बंदी लागू करण्याचा प्रस्ताव मांडला आहे.
Karnataka government announces a proposed ban on social media usage for children under 16 to protect mental health and online safety.

Karnataka government announces a proposed ban on social media usage for children under 16 to protect mental health and online safety.

esakal

Updated on

सोशल मीडियाच्या वाढत्या व्यसनामुळे मुलांच्या मानसिक आरोग्य, शिक्षण आणि सुरक्षेवर होणाऱ्या दुष्परिणामांना आळा घालण्यासाठी कर्नाटक सरकारने क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आज (शुक्रवार) विधानसभेत २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा ४.४८ लाख कोटींचा अर्थसंकल्प सादर करताना घोषणा केली की, १६ वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा वापर करण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात येईल. कर्नाटकप्रमाणेच आंध्रप्रदेश सरकारने देखील हा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र सरकार या दोन्ही राज्याप्रमाणे निर्णय घेणार का? अशी चर्चा सुरु झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com