Google Update : अचानक फोनची कॉलिंग स्क्रीन वेगळी दिसतेय? पटकन जाणून घ्या तुमच्या मोबाईलला काय झालंय

अँड्रॉइडच्या कॉलिंग स्क्रीनमध्ये गूगलच्या नव्या मटेरियल 3 डिझाइन अपडेटमुळे आकर्षक बदल झाले आहेत.
Google Update : अचानक फोनची कॉलिंग स्क्रीन वेगळी दिसतेय? पटकन जाणून घ्या तुमच्या मोबाईलला काय झालंय
esakal
Updated on
Summary
  • गूगल फोन अॅपच्या मटेरियल 3 अपडेटमुळे अँड्रॉइड कॉलिंग स्क्रीनला नवे, आकर्षक स्वरूप मिळाले आहे.

  • इनकमिंग कॉल्ससाठी आडव्या स्वाइपची सुविधा आणि कॉन्टॅक्ट कार्ड फीचरमुळे वापरकर्त्यांचा अनुभव सुधारला आहे.

  • अँड्रॉइड क्लॉक अॅपमध्येही नवे डिझाइन, उंच बॉटम बार आणि रंगीत अलार्म फीचर्स जोडले गेले आहेत.

भारतातील अँड्रॉइड वापरकर्त्यांमध्ये सध्या एकच चर्चा सुरू आहे त्यांच्या फोनच्या कॉलिंग स्क्रीनचे स्वरूप अचानक बदलले आहे. या बदलामुळे सोशल मीडियावर मीम्सचा पूर आला असून वापरकर्ते या नव्या अनुभवाबद्दल उत्सुकतेने बोलत आहेत. पण हा बदल नेमका कशामुळे झाला? चला जाणून घेऊया.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com