Android Virus Alert : तुमच्या अँड्रॉइड मोबाईलला व्हायरसचा धोका! सरकारने दिला इशारा; एक चूक अन् सगळं होईल हॅक, पाहा सुरक्षित कसे राहाल?

New Android Malware Alert by Indian Government : अँड्रॉइड फोन वापरकर्त्यांसाठी सरकारची मोठी चेतावणी आहे. नवीन व्हायरस तुमच्या ऑनलाइन पेमेंट अॅपमधले पैसे चोरू शकतो. सुरक्षित कसे राहायचे जाणून घ्या
Indian Government issues urgent warning against new Android malware disguised as legitimate apps that can steal OTPs, passwords, and banking information from your smartphone.

Indian Government issues urgent warning against new Android malware disguised as legitimate apps that can steal OTPs, passwords, and banking information from your smartphone.

esakal

Updated on

भारत सरकारने अँड्रॉइड फोन वापरणाऱ्या सर्व लोकांसाठी महत्वाची चेतावणी जारी केली आहे. एक नवीन आणि अत्यंत धोकादायक व्हायरस (मालवेअर) बाजारात आला आहे, जो सामान्य अॅप्स सारखा दिसतो आणि फोनमध्ये शिरतो .

हा मालवेअर एकदा फोनमध्ये आला की तो चोरून तुमचे OTP, पासवर्ड, बँकिंग डिटेल्स, डेबिट-क्रेडिट कार्ड नंबर, पर्सनल मेसेज आणि कॉल लॉग्ससारखी संवेदनशील माहिती चोरतो. याशिवाय तो तुमच्या फोनवर पूर्ण नियंत्रण मिळवू शकतो आणि तुम्हाला कळण्याआधीच तुमचे बँक खाते रिकामे करू शकतो.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com