

Android Phone Showing Ads? How to Identify Adware & Stop Pop-ups
esakal
Android Phone Showing Ads?: तुम्ही मोबाईल वापरत असताना अचानक स्क्रीनवर वारंवार जाहिराती (Ads) झळकतात का? अनेकदा कोणतेही ॲप ओपन नसतानाही होम स्क्रीनवर किंवा अचानक फुल-स्क्रीन ॲड्स येऊ लागतात. जर तुमच्याही स्मार्टफोनमध्ये अशी समस्या येत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते. हा प्रकार कोणत्याही संशयास्पद ॲप, मालवेअर किंवा 'एडवेयर'चा (Adware) संकेत असू शकतो.
मोबाईलच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करणाऱ्या या नको असलेल्या जाहिरातींपासून सुटका कशी मिळवायची आणि नेमकी गडबड कुठे आहे हे कसे ओळखायचे, याबाबतचे सविस्तर मार्गदर्शन खालीलप्रमाणे आहे.