

Cancer Medicine
esakal
Cancer cure discovery: एका विशिष्ट प्रकारच्या बेडकाच्या शरीरामध्ये चक्क कॅन्सरवरील औषध सापडलं आहे. जपान अॅडव्हान्स्ड इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या संशोधकांनी यावरचं संशोधन केलं. बेडकाच्या आतड्यातील एका विशिष्ट बॅक्टेरियाने उंदरांमधील कर्करोगाच्या गाठी पूर्णपणे नष्ट केल्या. त्यामुळे हा यशस्वी प्रयोग समजला जातोय. जपानी ट्री फ्रॉग असं या बेडकाचं नाव आहे.