

What Happens When You Bring Electric Racket Close to TV
esakal
आजकाल प्रत्येक घरात स्मार्ट टीव्ही आहे आणि डासांच्या त्रासाने सर्व हैराण होतात. पण लक्षात ठेवा, डास मारण्यासाठी वापरला जाणारा तो साधा इलेक्ट्रिक रॅकेट तुमच्या टीव्हीला क्षणार्धात बिघडवू शकतो. या छोट्याशा गोष्टीकडे दुर्लक्ष केल्याने हजारो रुपयांचे नुकसान होऊ शकते.