
जगभरात लोकसंख्येबाबत सतत संशोधन होत असतं. लोकसंख्या किती वेगाने वाढतेय, कमी होतेय का? कारण काय याबाबत अनेक संशोधनं प्रसिद्ध होत असतात. आता तज्ज्ञांनी धक्कादायक असा दावा केला आहे. जगभरात सध्याची लोकसंख्या ८ अब्ज इतकी आहे. पुढच्या ३०० वर्षात या लोकसंख्येत मोठी घट होऊन ती फक्त १० कोटी राहील असा दावा करण्यात आलाय. २०१२ पर्यंत जगाच्या लोकसंख्येत घसरण दिसून येईल. तर २०५० नंतर स्थैर्य असेल. पुन्हा ५० वर्षात यात घसरण व्हायरला सुरुवात होईल.