Meta ची मोठी कारवाई! १६ वर्षांखालील मुलांचं इंस्टाग्राम-फेसबुक अकाउंट्स १० डिसेंबरपर्यंत कायमची डिलीट होणार, हे आहे कारण

Meta removing teens under 16 from Instagram Facebook starting December 2025 : मेटाची कठोर कारवाई: ऑस्ट्रेलियातील किशोरवयीन युजर्सचे अकाउंट्स १० डिसेंबरनंतर डिलीट
Meta removing Australian teens under 16 from Instagram Facebook starting December 2025

Meta removing Australian teens under 16 from Instagram Facebook starting December 2025

esakal

Updated on

ऑस्ट्रेलियात लवकरच एक धक्कादायक बदल होणार आहे. १६ वर्षांखालील मुलांना इंस्टाग्राम, फेसबुक आणि थ्रेड्सवरून पूर्णपणे बाहेर काढले जाणार आहे. हा निर्णय ऑस्ट्रेलियाच्या नव्या कायद्यामुळे आला आहे, जो जगातील सर्वात कडक सोशल मीडिया निर्बंधांपैकी एक मानला जातो. टिकटॉकसह इतर प्लॅटफॉर्मनाही हेच नियम पाळावे लागणार आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com