
Air India Plane Crash: अहमदाबादमधील एअर इंडिया विमान अपघातानंतर एक महत्त्वाचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे – कॉकपिटमध्ये व्हिडीओ कॅमेरे का नसातात? अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असलेल्या विमानांमध्ये कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर (CVR) असतो, मात्र व्हिडीओ रेकॉर्डर नसल्यामुळे अपघाताच्या कारणांवर अधिक प्रकाश टाकणे कठीण होत आहे. त्यामुळे हाच मुद्दा सध्या चर्चेत आहे.