

Smartphone battery lasts longer when kept between 20 and 80 percent instead of full charge
esaka
रोज सकाळी उठल्याबरोबर फोन १००% चार्ज दिसला की आपण एकदम खुश होतो. पण ही सवय तुमच्या स्मार्टफोनची बॅटरी लाइफ कमी करत आहे.. तज्ञ सांगतात, फोन सतत पूर्ण चार्ज करणे म्हणजे बॅटरीला हळूहळू मारणे. लिथियम-आयन बॅटरीचे आयुष्य मर्यादित असते आणि १००% चार्ज केल्याने ती लवकर खराब होते. तुम्हाला फोन दोन-तीन वर्षे सुरळीत चालवायचा असेल, तर आजपासूनच सवय बदला (Stop overnight charging to extend lithium ion battery life using original chargertips)