

Laptop Repair Tips:
Sakal
How to prevent laptop overheating and hardware failure: आजकाल, लॅपटॉप हे आपल्या कामाचा, अभ्यासाचा आणि मनोरंजनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहेत. पण सर्वात मोठी समस्या तेव्हा येते जेव्हा बॅटरी लवकर खराब होते किंवा बराच काळ बॅकअप देत नाही. बरेच लोक असं मानतात की कदाचित त्यांनी चांगल्या कंपनीकडून लॅपटॉप घेतला नसेल. पण प्रत्यक्षात, बॅटरीचे आयुष्य केवळ कंपनीवर अवलंबून नसते तर तुम्ही लॅपटॉप कसा वापर करता यावर देखील अवलंबून असते.