

Bajaj Freedom 125 Mileage and Real-World Performance
esakal
पेट्रोलचे भाव वाढत असताना लोक जास्त मायलेज देणाऱ्या बाईक्सकडे वळतात असा सामान्य समज आहे. पण यावेळी उलट घडलं आहे. बजाज कंपनीची लोकप्रिय CNG बाईक फ्रीडम 125 च्या विक्रीत मोठी घसरण झाली आहे. मे 2026 महिन्यात फक्त 1,210 युनिट्स विकल्या गेल्या. ही बातमी अनेकांना आश्चर्यचकित करणारी आहे.