
Mobile Phone Habits in Bathroom Linked to Health Issues Hemorrhoid Risk
esakal
Mobile Use in Bathroom Hemorrhoid Risk : सकाळी बाथरूममध्ये बसून फोनवर बातम्या वाचता किंवा सोशल मीडियावर स्क्रोल करता? तर सावधान व्हा..कारण ही सवय तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. सप्टेंबर 2025 मध्ये अमेरिकेतील बेथ इस्रायल डेकोनेस मेडिकल सेंटरच्या संशोधनातून धक्कादायक खुलासा झाला आहे. बाथरूममध्ये मोबाईल फोन वापरण्यामुळे मूळव्याधासारख्या गंभीर समस्यांचा धोका वाढतो.