

Best Camera Phones 2025, Top Camera Smartphones, 2025 Flagship Camera Phones
esakal
2025 हे वर्ष बेस्ट कॅमेरावाळे स्मार्टफोन घेऊन आले आहे. वर्षाच्या शेवटी पोहोचताना अनेक फ्लॅगशिप डिव्हाइसेसने बाजार गाजवला आहे. जर तुम्ही प्रोफेशनल-लेव्हल फोटो आणि व्हिडिओ शूट करायचे ठरवले असेल, तर टॉप 5 कॅमेरा स्मार्टफोन आहेत. ही यादी रँकिंगऐवजी तुमच्या स्टाइलनुसार आहे. पोर्ट्रेट, व्हिडिओ की क्रिएटिव्ह शूटिंग? काय करायचे आहे तर ठरवा आणि मोबाईल पहा