Car Discount : डिसेंबर 2025 मध्ये 'या' कार कंपन्या देतायत बंपर डिस्काउंट, मिळत आहे 2 लाखांपेक्षा जास्त सूट

Car Discounts December 2025 Up to 2 Lakh Rupees Off : नवीन वर्षापूर्वी कार खरेदीवर बंपर डिस्काउंट मिळत आहे. डिसेंबर महिन्यात तब्बल 2 लाख पर्यंतची सूट मिळत आहे
Car Discount : डिसेंबर 2025 मध्ये 'या' कार कंपन्या देतायत बंपर डिस्काउंट, मिळत आहे 2 लाखांपेक्षा जास्त सूट

esakal

Updated on

नवीन वर्षाच्या आगमनाने कार कंपन्यांनी डिसेंबरमध्ये धमाकेदार ऑफर दिल्या आहेत. होंडा, ह्युंदाई, मारुती-सुझुकी, टाटा मोटर्ससह अनेक ब्रँड 50 हजारांपासून ते दोन लाखांपर्यंत सूट किंवा इतर फायदे देत आहेत. जुन्या स्टॉकला विकून जागा मोकळी करून 2026 मॉडेल्ससाठी शोरूम तयार करायचा हा मुख्य हेतू आहे. जीएसटी दरकपात यामुळे या ऑफर्स आणखीन आकर्षक झाल्या आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com