

Ather Rizta electric scooter massive April 2026 sales of 17,960 units affordable electric scooter
esakal
Rizta electric scooter : कल्पना करा तुम्ही रोज १५ किलोमीटर प्रवास करता आणि पूर्ण महिन्याचा स्कूटरचा खर्च फक्त १०७ रुपये येतो. होय, ही कल्पना नाही खर आहे. एका इलेक्ट्रिक स्कूटरने मध्यमवर्गीयांच्या मनात घर करत आहे. कमी खर्चात चालणारी ही स्कूटर सध्या युवकांमध्ये प्रचंड लोकप्रिय होत आहे.