ChatGPT अन् Google Gemini च्या नावाखाली मोठा Scam! युजर्सच्या अकाऊंटमधून आपोआप कट होत आहेत पैसे; नेमकं प्रकरण काय?

ChatGPT आणि Gemini चे नाव वापरुन सब्स्क्रिप्शनच्या नावाखाली मोठा घोटाळा सुरुय. सबस्क्रिप्शनमध्ये पैसे लुटले जाताहेत
ChatGPT अन् Google Gemini च्या नावाखाली मोठा Scam! युजर्सच्या अकाऊंटमधून आपोआप कट होत आहेत पैसे; नेमकं प्रकरण काय?

esakal

Updated on

आजकाल प्रत्येकजण एआय चॅटबॉट्सचा वापर करतो. ChatGPT, Google Gemini चे सब्स्क्रिप्शन घेऊन अनेक जण काम सुलभ करतात. पण ही सोयीची सेवा आता मोठ्या फसवणुकीचे साधन बनली आहे. अनेक युजर्सच्या तक्रारीनुसार सबस्क्रिप्शन घेतल्यानंतर त्यांच्या खात्यातून परवानगीशिवाय पैसे कापले जात आहेत. ही फसवणूक इतकी चलाख आहे की सुरुवातीला कुणालाच कळत नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com