Call Scams : जर तुमच्या मोबाईलवर येत आहे सायलेंट फोन; तर सावध व्हा, नवा AI फ्रॉड करेल बँक खाते रिकामे, पाहा सुरक्षित कसे राहाल

What is Silent Call Scam and How Does It Work : सायलेंट कॉल आला तर सावध व्हा. कारण एआय फ्रॉड तुमचे बँक खाते रिकामे करू शकतो. याबद्दल जाणून घ्या सविस्तर अगर आपके फोन पर आ रहे Silent Calls, तो हो जाएं सावधान, नया AI स्कैम खाली हो सकता बैंक अकाउंट
Silent Call Scam / AI Silent Call Fraud

Silent Call Scam / AI Silent Call Fraud

esakal

Updated on

Why AI-Powered Silent Calls Are Dangerous : जर तुम्हाला वारंवार असे कॉल येतात ज्यात फोन उचलल्यावर कोणताही आवाज येत नाही, तर सावध व्हा. एक नवीन आणि धोकादायक एआय scam तुमच्या बँक खात्याला लक्ष्य करू शकतो. ‘सायलेंट कॉल स्कॅम’ नावाची ही नवीन फसवणूक सध्या वेगाने पसरत आहे. या घोटाळ्यात फसवणूक करणारे एआय तंत्रज्ञानाचा वापर करून हजारो लोकांच्या मोबाईल नंबरवर कॉल करतात.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com