

BGauss OoWah MAX Plus EV Specs: 145km Range, Removable LFP Battery, and Fast Charging
esakal
BGauss OoWah MAX Plus Electric Scooter Launched: बीगॉस (BGauss) या प्रमुख इलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपनीने आपली नवीन ई-स्कूटर BGauss OoWah MAX Plus लाँच केली आहे. 'EV Pop' लाइन-अप मधील हा नवीन मॉडेल सध्याच्या OoWah EX च्या वरच्या श्रेणीत सादर करण्यात आला आहे. पहिल्यांदा ई-स्कूटर खरेदी करणारे नागरिक आणि तरुणांना लक्षात ठेवून याचे डिझाइन करण्यात आले आहे. बाजारात याची थेट स्पर्धा Ola S1, Ather Rizta आणि TVS iQube/iQube व्हेरियंट्सशी असेल.